राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरी ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी केंद्रीय सुरक्षा रक्षकांसह पहाटेच्या वेळेला धाड टाकली आहे. पाच ते सहा तास झाले चौकशी सुरू असल्याने कार्यकर्ते हळूहळू हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमू लागले आहे. गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा छापेमारी केल्यामुळे हसन मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत.
#HasanMushrif #EDRaid #SharadPawar #NCP #ED #CBI #NIA #BombayHighCourt #MumbaiHighCourt #Kagal #Kolhapur #Maharashtra
#HasanMushrif #EDRaid #SharadPawar #NCP #ED #CBI #NIA #BombayHighCourt #MumbaiHighCourt #Kagal #Kolhapur #Maharashtra
Category
🗞
News