• 2 years ago
आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान का दिलेले नाही. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही, असे ते म्हणाले.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFhdanvis #WomensDay #InternationalWomensDay #BudgetSession #MaharashtraBudgetSession #Vidhabhawan

Category

🗞
News

Recommended