• 2 years ago
गेले 3 दिवस एमआयएमतर्फे छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा औरंगाबाद व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. याला विरोधम्हणून भाजपने देखील छत्रपती संभाजीमहाराज चौक इथे एमआयएमच्या विरोधात आज जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

#AIMIM #BJP #ImtiazJaleel #Aurangabad #Aurangzeb #Cremation #Tomb #Protest #NameChange #Andolan #HWNews

Category

🗞
News

Recommended