Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/28/2023
विधानसभेचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हिप बजावला हा व्हीप ठाकरे गटातील आमदारांना देखील लागू होईल असं सुद्धा ते म्हणाले. इतकंच नाही तर विधान परिषदेच्या उप-सभापती नीलम गोऱ्हे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्र लिहून विधान परिषदेचे शिवसेनेचे प्रतोद म्हणून विप्लव बजोरिया यांची निवड केल्याचं म्हटलं. यामुळे ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदारांना सुद्धा आता शिंदेंचा व्हीप लागू होईल असं दिसतंय. पण हे व्हीप म्हणजे नक्की असतं तरी काय? यामुळे आदित्य ठाकरेंसह इतरांची आमदारकी कशी धोक्यात आली? शिवाय विधान परिषदेत ठाकरे गटाचं बहुमत आहे तरी त्यांना शिंदे गटाचा व्हीप लागू होऊ शकतो का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#AadityaThackeray #NeelamGorhe #EknathShinde #UddhavThackeray #Whip #Shivsena #VidhanSabha #MaharashtraAssembly #BudgetSession #Politics #Maharashtra #ViplavBajoria #VilasPotnis #Mumbai #SupremeCourt

Category

🗞
News

Recommended