Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/19/2023
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे, मात्र शिवसेनेची मालमत्ता जसं की शिवसेना सभवन, शिवसेनेच्या शाखा, राज्यातील कार्यालये त्याचबरोबर सामना आणि मार्मिक यांचं काय होणार असाही प्रश्न आहेच. याबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. याच संदर्भात आम्ही घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी बातचीत केली.

#UlhasBapat #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #PMModi #SanjayRaut #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #BJP #AdityaThackeray #Maharashtra

Category

🗞
News

Recommended