• last year
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

#SharadPawar #PrakashAmbedkar #AjitPawar #DevendraFadnavis #MVA #MahavikasAghadi #PhoneTapping #BJP #Shivsena #NCP #VBA #RavikantTupkar #SwabhimaniShetkari #Buldhana #Udayanraje #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended