• 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विविध विकासकामांसाठी मोदी काल मुंबई दौऱ्यावर होते. महिन्याभरातला मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा होता. त्यामुळे विरोधकांकडून याचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली. आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्या त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते या ठिकाणी येत आहेत, असं पवार म्हणाले.

#SharadPawar #NarendraModi #BMCElections #PMModi #NCP #RajThackeray #MNS #Aurangabad #TataMemorial #CancerHospital #VandeBharatExpress #NirmalaSitharaman #LokSabha #UnionBudget #Congress #ModiGovernment #Shivsena #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended