• last year
मुंबईत निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवरून एक विधान केलं होतं. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित नाही. कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार आहे, असं सुळेंनी म्हंटलं होतं. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना भेटून लव्ह जिहादचा अर्थ सांगेन, असे म्हटले आहे.

#SupriyaSule #NiteshRane #LoveJihad #BJP #Maharashtra #NCP #Mumbai #JanAkrosh #Hindu #Jihad #SharadPawar #HWNews

Category

🗞
News

Recommended