• last year
लीडिंगचे जे मते मिळाली होती तो फरक कव्हर करून देण्यासाठी अधिकार्यांना खोक्याची ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे तेथून हालायचे नाही. असा आदेश नाना पाटोळे यांनी दिला होता. त्याचे पालन करून मी ही फेरमोजणी दहाच टेबलवर करण्याची मागणी केली आणि नंतर सर्वच सुरळीत पार पडले, असा गौप्यस्फोट नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी केला.

#DhirajLingade #Nashik #MLCElection #Shivsena #NCP #Congress #BJP #MLA #Poaching #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended