• 2 years ago
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केलंय. खरंतर गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.

#DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #SatyajeetTambe #BJP #NagoGanar #AjitPawar #Congress #MLCElections #GulabraoPatil #EknathShinde #Maharashtra #Shivsena

Category

🗞
News

Recommended