Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/2/2023
राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी अटक होऊ शकते अशी शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती आहे. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना खोट्या केसेस टाकून अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

#JitendraAwhad #UddhavThackeray #SharadPawar #BJP #Thane #TMC #Shivsena #SanjayRaut #Pollution #PMModi #AshwiniVaishnaw #GautamAdani #FPO #Maharashtra

Category

🗞
News

Recommended