केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल्लीत बोलावलं होतं. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. याचाच विचार करुन अमित यांनी आज सहकार क्षेत्रासी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली.
#DevendraFadnavis #EknathShinde #AmitShah #BJP #Shivsena #MVA #BEST #Electricity #DilipWalsePatil #SugarFactory #NanaPatole #Congress #Maharashtra
#DevendraFadnavis #EknathShinde #AmitShah #BJP #Shivsena #MVA #BEST #Electricity #DilipWalsePatil #SugarFactory #NanaPatole #Congress #Maharashtra
Category
🗞
News