दावोसमध्ये गुंतवणूकीचे कोणते करार झाले?, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती | Davos | Maharashtra |

  • last year
दावोस, स्वित्झर्लंड येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. या दावोस दौऱ्यात कोणकोणते करार झाले याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः माहिती दिली आहे.


#davos #eknathshinde #devendrafadnavis #maharashtra #worldeconomicforum #switzerland #hwnewsmarathi