• 2 years ago
यंदाच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे परिषदेच्या बैठका देशात होत आहे. अशात पुण्यातही बैठका पार पडत आहे. याच बैठकीसाठी आलेले परदेशी पाहुणे पुणेरी ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसून आले.

Category

🗞
News

Recommended