• 2 years ago
सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही अशी प्रतिक्रिया नासिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे हे आज निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

#SatyajeetTambe #SudhirTambe #Nashik #MLC #DevendraFadnavis #GirishMahajan #Congress #ChandrashekharBawankule #Maharashtra #BJP

Category

🗞
News

Recommended