"या निवडणूकीच्या निमित्ताने मविआत विस्कळीतपणा दिसला" - Sanjay Raut | Eknath Shinde | Shivsena | MVA

  • last year
नाशिक पदवीधारच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत अद्यापही ट्विस्ट कायम असून अजून काय काय बदल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

#SanjayRaut #EknathShinde #Nashik #Gujarat #BJP #Davos #Switzerland #Shivsena #UddhavThackeray #SharadPawar #Congress #NashikMLC #SatyajeetTambe #PMModi #BMC #NarayanRane #Maharashtra

Recommended