Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/12/2023
राज्यात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये डॉ सुधीर तांबे याना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होऊनसुद्धा त्यांनी अर्ज भरला नसल्याने सस्पेन्स कायम होता. सकाळी ११ वाजता शेवटी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचं पत्रक निघालं आणि सुधीर तांबेच काँग्रेसचे उमेदवार असणार अशी घोषणा केली गेली. पण अगदी शेवटच्या क्षणाला इथे high voltage drama झाला आणि सगळा गेमचं पलटला. काँग्रेसने उमेदवारी तर दिली पिता सुधीर तांबेना पण उमेदवारी भरली ती मात्र पुत्र सत्यजित तांबेनी, तेही अपक्ष!.

नाशकात आज नक्की काय घडलं? आणि याचे पडसाद येणाऱ्या काळात काय उमटतील? आजच्या व्हिडिओत याचीच चर्चा करूयात.

#SatyajeetTambe #SudhirTambe #Nashik #GraduateElection #Congress #BJP #Maharashtra #Election #NanaPatole

Category

🗞
News

Recommended