फडणवीसांना मॅनेज करणं शक्य नाही, चंद्रकांत पाटलांचा Sharad Pawar यांना टोला | Devendra Fadnavis |

  • last year
पुण्यामध्ये 'धडाकेबाज लोकनेते देवेंद्र फडणवीस' या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

#SharadPawar #DevendraFadnavis #HasanMushrif #SanjayRaut #Shivsena #Amravati #BacchuKadu #BJP #EknathShinde #ED #NCP #SanjayRaut #NanaPatole #Congress #Politics #Maharashtra