Amravati Violence: Amravati Violence: अमरावतीत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजप नेते Anil Bonde यांना पोलिसांकडून अटक

  • 3 years ago
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर झालेल्या जातीय दंगलीमागे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे आणि अटक मात्र बीजेपी नेत्यांना केली जात आहे असे वक्तव्य राम कदम यांनी केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.