Bjp Mp Anil Bonde Amravati | भाजपाच्या सत्तेसाठी खासदाराकडून गावकऱ्यांना ऑफर | Amravati | Sakal

  • 2 years ago
सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणभूमाळी सुरु आहे. अशात भाजपा खासदार अनिल बोंडे एका कार्यक्रमात बोलताना ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला विजयी केल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयाचा निधी देऊ, अशी घोषणा बोंडे यांनी केली. ते अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.