"भगवाच नाही, तर Yogi Adityanath यांनी मॉडर्न कपडे सुद्धा घालावेत: Husain Dalwai यांचं अजब विधान| BJP

  • last year
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पुढील महिन्यात लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS) साठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी योगी बुधवारी मुंबईत पोहोचले.

#YogiAdityanath #HusainDalwai #UttarPradesh #Mumbai #Maharashtra #Modern #Clothing #Fashion #LifeStyle #Saffron #Congress #BJP

Recommended