• 2 years ago
तुरुंगात जाण्याच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात जुंपलेली दिसली. २०२४ मध्ये केसरकरांनीच पुन्हा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं वक्तव्य राऊतांनी केलं त्याला केसरकरांनीही प्रत्युत्तर दिलं.

Category

🗞
News

Recommended