• last year
औरंगाबाद महापालिकेकडील तब्बल १४ हजार कोव्हॅक्सिन लशींचा साठा एक्स्पायर्ड झालाय. त्यातच औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडेही कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबले आहे.

Category

🗞
News

Recommended