• 3 years ago
मुंबई उपनगरातील मालाड येथील जामरुशी नगर परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवेपासून हाकेच्या अंतरावर ही वस्ती आहे. इथे 10,000 हून अधिक रहिवाशी राहतात. मात्र स्वप्ननगरी असलेल्या या मुंबईत इथले रहिवाशी मात्र वर्षानुवर्ष आपल्या हक्कासाठी झटत आहेत.

#SunilPrabhu #JamrushiNagar #Malad #Goregaon #Slums #EknathShinde #DevendraFadnavis #SRA #MHADA #Mumbai #WesternExpressway #Maharashtra #ForestLand #SGNP #Resident #Struggle #NoWater #NoElectricity #BasicNeeds #HumanRights

Category

🗞
News

Recommended