Dada Bhuse: शिंदे गटातील मंत्र्याकडून पोलिसांसमोरच तरुणांना शिवीगाळ  आणि मारहाण video viral | politics | Maharashtra 

  • last year
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Recommended