• 3 years ago
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) शनिवारी मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीजान खानवर (Sheezan Khan) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत होता. सध्या शीजान पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे.

Category

🗞
News

Recommended