• 3 years ago
‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री एम यांनी ‘योग, प्राणायाम आणि निरोगी शरीर’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी योगाचे खरे महत्व आणि मार्ग सांगितला.

Category

🗞
News

Recommended