Lionel Messi Story: कारखान्यातील कामगाराचा मुलगा ते वर्ल्ड चॅम्पियन! , जाणून घ्या Messiची कहाणी

  • 2 years ago
लिओनेल मेस्सीचे सर्वात मोठे स्वप्न काल पूर्ण झाले आहे. फिफा विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. या विजयाचा शिल्पकार लिओनेल मेस्सीच आहे ज्याने स्वतःच्या बळावर संघाला चॅम्पियन बनवलं आणि ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाचे स्वप्न पूर्ण केले. या व्हिडीओतून जाणून घेऊयात Lionel Messiची कहाणी