Chala Hawa Yeu Dya latest episode: भाऊ कदम बनला सेलेब्रिटी, आणि मग भन्नाट कॉमेडी

  • last year
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या का कार्यक्रम दरवेळी नवनवीन हास्याची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. अनेक सेलेब्रिटी या मंचावर येत असतात. मात्र यंदाच्या आठवडत्यात भाऊ कदम स्वतः सेलिब्रिटी बनून येणार आहे. त्यामुळे यंदा कॉमेडीची नेक्स्ट लेव्हल पाहायला मिळणार आहे.

Recommended