शाब्बास माझ्या गब्रू! मोदींच्या कौतुकाचा अर्थ काय?| Narendra Modi | Eknath Shinde | Uddhav Thackeray

  • last year
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ज्यावर विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. तर आज यावर शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलंय. मोदींनी शिंदेंना दिलेल्या शाबासकीचा अर्थ काय? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

#NarendraModi #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Saamana #SamruddhiMahamarg #Nagpur #Expressway #DevendraFadnavis #BalasahebThackeray #BJP #Maharashtra #Karnataka

Recommended