Eknath Shinde- BJPत वादाची ठिणगी, लवकरच भडका उडणार?Shinde Camp | Uddhav Thackeray |Devendra Fadnavis

  • 2 years ago
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.. भाजपसारख्या महाशक्तीने त्यांना ताकद दिली... देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जोडीने उपमुख्यमंत्री केलं... तेव्हापासून अनेकांना पडलेला प्रश्न हा होता, की भाजपने इतकं औदार्य का बरं दाखवलं असेल... ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं की उद्या भाजप काम झालं की तुम्हाला दूर करेल.. पण शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार हे अजूनही आपला निर्णय सिद्ध करण्यासाठी झटतायत.. Guruprasad Anchor
#Shindecamp #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #lokmat #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended