PM Narendra Modi in Nagpur:पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून Vande Bharat Expressला हिरवा झेंडा

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर असून आज Vande Bharat Express आणि Samruddhi Mahamargचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी Vande Bharat Expressला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे,उपमुखमंत्री फडणवीस,राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

Recommended