‘इलाका तुम्हारा और धमाका हमारा, हीच आपली स्टाईल’ - Sushma Andhare

  • 2 years ago
" कन्नड वेदिका संघटनेकडून जे झाले ते चूकिचे, महाराष्ट्र सरकार काही करत नाही. महाराष्ट्र व कर्नाटक भाजप झुंज लावण्याचे काम करत आहे, हे सगळं ठरवून सुरु आहे. राजकीय अस्थिर करुन बेरोजगार, उद्योग महाराष्ट्र बाहेर पाठविण्यासाठी हे सगळं सुरु आहे. 17 तारखेला महाविकास आघाडी अरेरावी चालू देणार नाही
दिल्लीसमोर झुकणार नाही.

#SushmaAndhare #SupriyaSule #SharadPawar #MaharashtraKarnatakaBorder #NCP #MaharashtraPolitics #FacebookPost #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena

Recommended