"हिंमत असेल तर Uddhav Thackeray यांनी बुलढाण्यातून निवडणूक लढवावी" - Prataprao Jadhav | BJP Shivsena

  • 2 years ago
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून (Buldhana Constituency) लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे खासादर प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav ) यांनी दिलं आहे.

#UddhavThackeray #RiteishDeshmukh #GeneliaDSouza #PratapraoJadhav #EknathShinde #Shivsena #Buldhana #RajThackeray #MNS #BJP #Congress #HWNews

Recommended