ShivSena चे 'धनुष्यबाण' कोणाकडे जाणार?, कायदेतज्ज्ञ Ujjwal Nikam काय म्हणाले?| Uddhav Thackeray| BJP

  • 2 years ago
राज्यात सध्या जे काही घडतंय ते पाहता शिवसेनेचं भविष्य नक्की काय असा प्रश्न आज सर्वांनाच पडला आहे. शिवसेना नेमकी कुणाची, उद्धव ठाकरेंची की शिंदे गटाची याचा फैसला निवडणूक आयोग घेणार आहे. पण कायदा काय सांगतो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#EknathShinde #ShivSena #SupremeCourt #UjjwalNikam #DeepakKesarkar #ElectionCommission #BMCElections #Maharashtra #HWNews

Recommended