पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटलले जात आहे. पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या नाराजीवर बोलताना मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रियादेकील मोरे यांनी दिली आहे.
#VasantMore #RajThackeray #MNS #SushmaAndhare #Pune #NiteshRane #NileshRane #NarayanRane #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #Maharashtra
#VasantMore #RajThackeray #MNS #SushmaAndhare #Pune #NiteshRane #NileshRane #NarayanRane #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #Maharashtra
Category
🗞
News