"... मग शिवसेना म्हणजे गटार आहे का?" Sudhir Mungantiwar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल | Shivsena

  • 2 years ago
ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाज काढली होती या भाजपचे नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोले की सांस्कृतिक विभागा कडून जनाची नाहीं तर मनाची लाज असा एक कार्यक्रम आयोजित करू,आणि या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांचे जुने विडिओ कडून दाखवू तेव्हा माहीत पडेल की कोण कोणा बदल काय बोले हे संपूर्ण महाराष्ट्रात माहीत पडेल अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

#SudhirMungantiwar #UddhavThackeray #EknathShinde #Buldhana #Sabha #SanjayRaut #Assam #BJP #Guwahati #Shivsena #Maharashtra #HWNews

Recommended