ही राक्षसीण Shivsena संपवायला निघालीये,शिंदे गटात जाताच Asha Mamidi यांची प्रतिक्रिया| Eknath Shinde

  • 2 years ago
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आशा मामेडी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मामेडींनी प्रवेश केला आहे. अलिकडेच त्यांची उपनेतेपदी वर्णी लागली होती. त्यानंतरही पक्ष का सोडला, या प्रश्नाचं आशा मामेडी यांनी माध्यमांसमोर उत्तर दिलं आहे.

#AshaMamidi #UddhavThackeray #EknathShinde #AdityaThackeray #VishakaRaut #ManishaKayande #ShivSena #SanjayRaut #Maharashtra

Recommended