Sanjay Raut यांना आला Rahul Gandhi यांचा फोन, म्हणाले... Bharat Jodo Shivsena Congress

  • 2 years ago
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यांच्या या फोनबाबत संजय राऊत यांनी ट्वीट करू कौतुक केलं आहे. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी या सांभाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असं म्हणाले, अशी माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली.

#SanjayRaut #RahulGandhi #BharatJodo #Congress #Shivsena #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BJP #hwnewsmarathi

Recommended