‘...म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार‘; मिलिंद एकबोटे यांचे वक्तव्य

  • 2 years ago
समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे म्हणाले की, ‘शिंदे फडणवीस सरकारकडून मला एक अपेक्षा होती.ज्या प्रकारे अफजल खानाच्या थडग उचकटून काढल. त्याप्रमाणे लव जिहाद बाबत कायदा होईल.परंतु ती अपेक्षा अद्याप ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लव जिहाद विरुद्ध आणि मानवतेच्या मूल्यांना काळिमा फासणारे जे घटक आहेत.त्याची दखल घेऊन, एक चांगला कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी राज्याच्या जनतेच्या वतीने मी राज्य सरकारकडे करीत आहे‘

Recommended