इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही! - संभाजीराजे भोसले

  • 2 years ago
इतिहासाची मोडतोड खपवुन घेतली जानार नसल्याचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे.संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे आज छत्रपती संभाजी राजे भोसले यांची जाहीर सभा घेतली यामध्ये त्यांनी गड किल्ले संवर्धन विषयी राज्य शासन व केंद्र शासन यांनी गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहीेजे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना संगमनेर मध्ये सांगितले आहे.

#SambhajiRaje #Harharmahadev #Movie #Fort #EknathShinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Recommended