सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आपोआपच पदव्या लागलेल्या असतात असेही ते म्हणाले.
#SanjayRaut #VeerSavarkar #BharatRatna #MahatmaGandhi #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #HWNews
#SanjayRaut #VeerSavarkar #BharatRatna #MahatmaGandhi #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #HWNews
Category
🗞
News