बोरीवलीतून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | Mumbai Police |

  • 2 years ago
मुंबई उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात मागील पंधरा ते वीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या अँटी टेररिझम सेल ने अटक केली आहे. राज मिराज मंडल (२२ वर्षे) आणि जियाऊल रोबिल शेख (३९ वर्षे) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.

#MumbaiPolice #CrimeNews #AntiTerrorismCell #ATS #Borivali #BangladeshCivilians #MTNL #Migration #Intrusion #India #Mumbai #HWNewsMarathi

Recommended