Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं? NCP | BJP | Shivsena |

  • 2 years ago
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा आता व्हायरल झाला आहे. पण नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#JitendraAwhad #NCP #BJP #Section354 #Rashtravadi #VidyaChavan #RidaRashid #AshsihShelar #PriyankaChaturvedi #ViralVideo #Mumbra #HWNewsMarathi

Recommended