गजानन कीर्तिकर सोडून जाणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- Ambadas Danve | Gajanan Kirtikar| Shivsena

  • 2 years ago
गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. संघटनेने त्यांना मंत्री केले तीन चार टर्म खासदार केले त्यांनी संघटनेसोबत असे करायला नको होते, त्यांचे दुसरीकडे जाणे नक्कीच वेदनादायी आहे. विनाशकाले विपरीत बुद्धिः म्हणायला हरकत नाही.

#AmbadasDanve #GajananKirtikar #EknathShinde #UddhavThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #RamdasKadam #Shivsena #BalasahebThackeray #Maharashtra

Recommended