आदित्य ठाकरेंनी सांगितला 'भारत जोडो' यात्रेतला अनुभव Aaditya Thackeray Bharat Jodo

  • 2 years ago
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून आज या यात्रेचा 65 वा दिवस आहे. तर आज शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते.

#AadityaThackeray #RahulGandhi #Congress #BharatJodoYatra #Shivsena #Nanded #INC #Maharashtra #HWNews

Recommended