"…तर मला पुन्हा अडकवाल", संजय राऊतांच्या सुटकेवर Abdul Sattar यांची प्रतिक्रिया| Sanjay Raut | Bail

  • 2 years ago
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानांतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी सुद्धा व्यक्त केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना लास्ट वार्निंग दिल्याचं समजतंय. यानंतर आता अब्दुल सत्तार हे चांगलेच अलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचे राजकिय भाष्य करण्यास नकार दिला आहे.

#AbdulSattar #SanjayRaut #EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #ED #PMLA #AdityaThackeray #Maharashtra #HWNews

Recommended