‘संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर’, मुंबई हायकोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी| Sanjay Raut gets Bail

  • 2 years ago
आज एक मोठी घटना घडलीय. गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत कैद असलेले खासदार संजय राऊत यांचा विशेष PMLA कोर्टाने जामीन मंजूर केलाय. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. राऊतांचा जामीन मंजुर झाल्यानंतर ईडीच्या वकिलांनी त्यांच्या जामीनाला आव्हान देण्यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. या अर्जात संजय राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

#SanjayRaut #Bail #Shivsena #UddhavThackeray #SandeepRaut #AdityaThackeray #ED #PMLA #Maharashtra #PatraChawlScam #NiravModi #KiritSomaiya