शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट | Prataprao Jadhao | Eknath Shinde | ShivSena

  • 2 years ago
शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रात्री उशिरा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.

#PratapraoJadhav #EknathShinde #Buldhana #DevendraFadnavis #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #AdityaThackeray #Maharashtra #HWNews

Recommended