संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया| Supriya Sule| Sanjay Raut Bail

  • 2 years ago
संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

#SupriyaSule #SanjayRaut #Bail #UddhavThackeray #AdityaThackeray #ED #PMLA #NCP #Maharashtra #PatraChawlScam #PatraChawlLandScam #Goregaon

Recommended